भारतीय अवकाश संशोधन संस्था विविध पदांची भरती | ISRO RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या भारतीय अवकाश संशोधन संस्था मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ८६ जागा
पदांचे विवरण :-
१) टेक्निशियन B :- ३९ जागा
२) ड्राफ्टमन B :- १२ जागा
३) टेक्निशियन सहाय्यक :- ३५ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) टेक्निशियन B :- उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) ड्राफ्टमन B :- उमेदवार दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील ITI प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.
३) टेक्निशियन सहाय्यक :- उमेदवार संबंधित क्षेत्रातील प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.
( अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वय मर्यादा :- १८ ते ३५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
वेतन :-
१) पद क्र. १ व २ :- २१७००/- अधिक इतर भत्ते
२) पद क्र.३ :- ४४९००/- अधिक इतर भत्ते
परीक्षा शुल्क :-
खुला व इतर मागासवर्ग :- २५०/-
अर्ज करण्याची मुदत :- २४ ऑगस्ट २०१९ ते १३ सप्टेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या