महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये शेकडो पदांची भरती | MAHAVITARAN TECHNICIAN RECRUITMENT 2019 |
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळामध्ये शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ७४६ जागा
पदाचे नाव :- तंत्रज्ञ ( III )
शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील ITI/ NCTVT/ MSTVT प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेले असावे.
पदांचे विवरण :-
१) अनुसूचीत जाती :- ९८ जागा
२) अनुसूचित जमाती :- ५१ जागा
३) विमुक्त जाती ( अ ) :- २२ जागा
४) भटक्या जमाती ( ब ) :- १८ जागा
५) भटक्या जमाती ( क ) :- २६ जागा
६) भटक्या जमाती ( ड) :- १६ जागा
७) विशेष मागास प्रवर्ग :- १५ जागा
८) इतर मागासवर्ग :- १४२ जागा
९) सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग :- ९८ जागा
१०) आर्थिक दुर्बल घटक :- ७५ जागा
११) खुला :- १८५ जागा
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
अर्ज करण्याची मुदत :- २६ ऑगस्ट २०१९ ते ०८ सप्टेंबर २०१९
परीक्षा शुल्क :- ५००/- ( मागासवर्गीय :- ३००/-)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या