भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती | Indian Coast Guard Recruitment 2019
भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय तटरक्षक दलामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- नाविक (१० + २ )
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार ५०% सह इयत्ता बारावी गणित व गणित व भौतिकशास्त्र विषयासह उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- १८ ते २२ वर्षे ( उमेदवाराचा जन्म ०१ फेब्रुवारी १९९८ ते ३१ जानेवारी २००२ दरम्यान झालेला असावा.)
अर्ज करण्याची मुदत :- २६ऑगस्ट २०१९ ते ०१ सप्टेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या