बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून हजारो पदांची भरती | IBPS PO RECRUITMENT

बँकिंग कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) कडून हजारो पदांची भरती | IBPS PO RECRUITMENT



बँकिंग कर्मचारी निवड संस्था यांच्या कडून हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदती मध्ये संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी 


पदांची संख्या :- ४३३६ जागा 


पदांचे विवरण :- 

१) अलाहाबाद बँक :- ५०० जागा 

२) बँक ऑफ इंडिया :- ८९९ जागा 

३) बँक ऑफ महाराष्ट्र :- ३५० जागा 

४) कॅनरा बँक :- ५०० जागा 

५)कॉर्पोरेशन बँक :- १५० जागा 

६) इंडियन बँक :- ४९३ जागा 

७) ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स :- ३०० जागा 

८) युको बँक :- ५०० जागा 

९) युनियन बँक ऑफ इंडिया :- ६४४ जागा 


शैक्षणिक पात्रता :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.



वय मर्यादा :- उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असावे.( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज करण्याची मुदत :- ०७ ऑगस्ट २०१९ ते २८ ऑगस्ट २०१९ 


परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा/अ.ज/दिव्यांग :- १००/- )








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



#मराठी  #सरकारीनोकरी  #IBPS #रोजगार 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu