भारतीय नौदलामध्ये भरती | INDIAN NAVY CIVILIAN PERSONNEL RECRUITMENT

भारतीय नौदलामध्ये भरती | INDIAN NAVY CIVILIAN PERSONNEL RECRUITMENT


भारत सरकारच्या भारतीय नौदलामध्ये प्रशासकीय विभागामध्ये विविध पदांसाठी  भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात सदर करावे. अर्ज विहित नमुन्यात स्पिडपोस्ट अथवा रजिस्टर पोस्टाने पाठवावे.निवड झालेल्या उमेदवारांची नेमणूक INS शिवाजी, लोणावळा, INS हमला, मुंबई तसेच INS वलसुरा, जामनगर येथे केल्या जाईल. 


पदांची संख्या :- १४ जागा 


पदांचे विवरण :- 

१) सफाईवाला ( MTS ) :- ०९ जागा 

२) कीटक नियंत्रक कामगार  :- ०३ जागा 
    ( Pest Control Worker )

३) स्वयंपाकी :- ०१ जागा 

४) फायर इंजिन चालक :- ०१ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) सफाईवाला :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

२) कीटक नियंत्रक कामगार :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच स्थानिक भाषेचे ज्ञान असावे.

३) स्वयंपाकी :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा एका वर्षाचा अनुभव आवश्यक 

४) फायर इंजिन चालक :- उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा ,जड वाहन चालविण्याचा परवाना तसेच तीन वर्षाचा अनुभव आवश्यक.उमेदवार शारीरिक दृष्ट्या संबंधित कम करण्यास सक्षम असावा.


वय मर्यादा :- 

१) सफाईवाला :- १८ ते २७ वर्षे 

२) कीटक नियंत्रक कामगार :- १८ ते २५ वर्षे 

३) स्वयंपाकी :- १८ ते २५ वर्षे 

४) फायर इंजिन चालक :-  १८ ते ३० वर्षे 


अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :- २४ ऑगस्ट २०१९ पासून २१ दिवसांच्या आत संबंधित पत्त्यावर पोचतील अश्या पद्धतीने पाठवावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 

"The Flag Officer, 
Commanding-in-Chief 
( for Staff Officer { Civilian Recruitment Cell})
Headquarters, Southern Naval Command,
Kochi-682004"

विशेष सूचना :- अर्ज पाठवितांना पाकिटावर पदाचे नाव तसेच प्रवर्गाचा स्पष्ठ उल्लेख असावा.








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #भारतीयनौसेना 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu