कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती | COCHIN SHIPYARD LTD RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या मिनी रत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- प्रकल्प सहाय्यक (Project Assistants )
पदांची संख्या :- ८९ जागा
पदांचे विवरण :-
१) यांत्रिकी :- ५० जागा
२) विद्युत :- ११ जागा
३) इलेक्ट्रोनिक्स :- १४ जागा
४) स्थापत्य :- ०२ जागा
५) इन्स्ट्रुमेंटेशन :- १० जागा
६) प्रयोगशाळा NDT :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) यांत्रिकी :- उमेदवार ६०% सह तीन वर्षाचा यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.तसेच उमेदवाराला दोन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव आवश्यक
२) विद्युत :- उमेदवार ६०% सह तीन वर्षाचा विद्युत अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला दोन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव आवश्यक
३) इलेक्ट्रोनिक्स :- उमेदवार ६०% सह तीन वर्षाचा इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.तसेच उमेदवाराला संबंधित क्षेत्राचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
४) स्थापत्य :-उमेदवार ६०% सह तीन वर्षाचा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित क्षेत्राचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
५) इन्स्ट्रुमेंटेशन :- उमेदवार ६०% सह तीन वर्षाचा इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा.तसेच उमेदवाराला दोन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव असणे आवश्यक
६) प्रयोगशाळा NDT:- उमेदवार ६०% तीन वर्षाचा (Mechanical / Metallurgical ) अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण असावा. उमेदवाराने भाभा अनुसंधान केंद्राद्वारे रेडीओग्राफी प्रमाणपत्र प्राप्त केले असावे. तसेच उमेद्वाराजवळ संबंधित क्षेत्राचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा :- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा/अ.ज/दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- २८ ऑगस्ट २०१९ ते २० सप्टेंबर २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #CochinShipyard #Recruitment #Jobs #LatestJobs #GovtJobs

0 टिप्पण्या