सीमा रस्ते संघटना ( BRO ) मध्ये विविध पदांची भरती | BORDER ROAD ORGANISATION RECRUITMENT 2019
पदांची संख्या :- ३३७ जागा
पदांचे विवरण :-
१) ड्राफ्टमॅन :- ४० जागा
२) हिंदी टंकलेखक :- २२ जागा
३) भांडार पर्यवेक्षक :- ३७ जागा
४) रेडियो यंत्रज्ञ :- ०२ जागा
५) प्रयोगशाळा सहाय्यक :- ०१ जागा
६) वेल्डर :- १५ जागा
७) कुशल कामगार :- २२० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) ड्राफ्टमॅन :- इयत्ता १२ वी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
२) हिंदी टंकलेखक :- इयत्ता १२ वी उत्तीर्ण तसेच टंकलेखन
३) भांडार पर्यवेक्षक :- संबंधित क्षेत्रातील पदवी प्रमाणपत्र तसेच अनुभव आवश्यक
४) रेडियो यंत्रज्ञ :- १० उत्तीर्ण तसेच रेडियो यंत्रज्ञ औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र उत्तीर्ण
५) प्रयोगशाळा सहाय्यक :- १२ उत्तीर्ण तसेच प्रयोगशाळा सहाय्यक प्रमाणपत्र उत्तीर्ण
६) वेल्डर :- १० वी उत्तीर्ण तसेच वेल्डर औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रमाणपत्र
७) कुशल कामगार :- इयत्ता १० वी उत्तीर्ण
वय मर्यादा :- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख :- उमेदवारांनी अर्ज ०५ ऑगस्ट २०१९ पासून ४५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर पोहचतील अश्या प्रकारे पाठवावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
Commandant GREF Centre,
Dighi
camp,
Pune- 411 015
परीक्षा शुल्क :- ५०/- ( अ.जा./अ.ज./दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या