जिल्हा निवड समिती जालना भरती २०१९
जिल्हा परिषद जालना, अंतर्गत येणाऱ्या जिल्हा निवड समिती कडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे करार पद्धतीने भरावयाची असून पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावे.
पदांची संख्या :- १३ जागा
पदांचे विवरण :-
१) गृह्प्रमुख :- ०४ जागा
२) चौकीदार :- ०३ जागा
३) सहाय्यक स्वयंपाकी :- ०४ जागा
४) मुख्य स्वयंपाकी :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) गृह्प्रमुख :- कोणत्याही शाखेचा पदवीधर ( BSW / MSW अनिवार्य ) अनुभव असल्यास प्राधान्य
२) चौकीदार :- माजी सैनिक किंवा दहावी तसेच सुरक्षा प्रशिक्षित
३) सहाय्यक स्वयंपाकी :- साक्षर
४) मुख्य स्वयंपाकी :- दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य
वय मर्यादा :- ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- २००/- ( राखीव प्रवर्ग :- १००/- )
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्रा.),
समग्र शिक्षा अभियान ,
जिल्हा परिषद जालना
अर्ज करण्याची मुदत :- ०१ जुलै २०१९ ते ०९ जुलै २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या