माझगांव डॉक मध्ये शेकडो पदांसाठी भरती २०१९

माझगांव डॉक मध्ये शेकडो पदांसाठी भरती २०१९ 





भारत सरकारचा एक उपक्रम असलेल्या माझगांव शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- ३६६ जागा 


पदांचे विवरण :- 

१) रिगर :- २१७ जागा 

२) इलेक्ट्रिशियन :- १४९ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) रिगर :- इयत्ता आठवी पास तसेच संबंधित क्षेत्रातील राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र 

२) इलेक्ट्रिशियन :- इयत्ता दहावी पास तसेच संबंधित क्षेत्रातील राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रमाणपत्र


वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


अर्ज भरण्याची मुदत :- ०५ जुलै २०१९ ते २६ जुलै २०१९ 


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./ अ.ज. यांना कुठलेही शुल्क नाही )







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu