भारतीय वायुसेनेमध्ये भरती २०१९

भारतीय वायुसेनेमध्ये भरती २०१९ 


भारतीय वायुसेनेमध्ये गट X आणि Y मध्ये फेब्रुवारी २०२० अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- वायुसैनिक ( गट X आणि Y )


शैक्षणिक पात्रता :- 

१) गट X  :- इयत्ता बारावी ५०% सह विज्ञान शाखेतून उत्तीर्ण  असणे गरजेचे किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिकी पदविका परीक्षा कुठल्याही शाखेतून  उत्तीर्ण असणे आवश्यक 


२) गट Y :- इयत्ता बारावी ५०% सह कुठल्याही शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक 


वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म १९ जुलै १९९९ ते ०१ जुलै २००३ दरम्यान झाला असावा.


परीक्षा शुल्क :- २५०/- 


अर्ज करण्याची मुदत :- ०१ जुलै २०१९ ते १५ जुलै २०१९ पर्यंत 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




सरकारी नोकरी चे Mobile App डाऊनलोड करा.



Indian Air Force Jobs, Job 2019, Government Job, Defence Job

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu