सीमा सुरक्षा दलामध्ये खेळाडूंसाठी विशेष भरती | SSB SPORT RECRUITMENT 2019

सीमा सुरक्षा दलामध्ये खेळाडूंसाठी विशेष भरती | SSB SPORT RECRUITMENT 2019 




भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दलामध्ये खेळाडू प्रवर्ग मध्ये विशेष भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- कॉन्स्टेबल ( GD )



पदांची संख्या :- १५० जागा 



खेळांचे प्रकार :- 

१) फुटबॉल 

२) बास्केटबॉल 

३) हॉकी 

४) निशानेबाजी 

५) धनुर्विद्या 

६) अ‌‍ॅथलेटीक्स 

७) जिम्नॅस्टिक्स

८) कुस्ती 

९) बॉक्सिंग 

१०) जुडो 

११) वेट लिफ्टिंग 

१२) शरीर सौष्ठव 

१३) सायकलिंग 

१४) अश्वारोहण स्पर्धा 

१५) बॅडमिंटन

१६) तायक्वांडो 

१७) जलतरण 


शैक्षणिक पात्रता :-  उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा 


तसेच 

०१/०१/२०१७ नंतर वरील पैकी कुठल्याही खेळ प्रकारामध्ये राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेता असावा किंवा आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी असावा.


वय मर्यादा :- १८ ते २३ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- १००/- ( अ.जा./अ.ज./महिला / माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अंतिम दिनांक :- १३ ऑगस्ट २०१९ 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




मराठी, सरकारी नोकरी, SSB

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu