खादी व ग्रामोद्योग आयोगामध्ये विविध पदांची भरती | KVIC RECRUITMENT 2019
भारत सरकारच्या सूक्ष्म , लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी व ग्रामोद्योग आयोगामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचीत जमातींसाठी विविध पदांची विशेष भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज सदर करावे.
पदांची संख्या :- ११९ जागा
पदांचे विवरण :-
१) सहाय्यक संचालक ( ग्रामोद्योग ) :- ०३ जागा
२) सहाय्यक संचालक ( प्रशासन ) :- ०२ जागा
३) सहाय्यक संचालक ( अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आणि लेखा ) :- ०३ जागा
४) वरिष्ठ कार्यकारी अधिकारी ( आर्थिक संशोधन ) :- ०९ जागा
५) कार्यकारी अधिकारी ( ग्रामोद्योग ) :- ४१ जागा
६) कार्यकारी अधिकारी ( खादी ) :- ०८ जागा
७) कार्यकारी अधिकारी ( प्रशिक्षण ) :- ०४ जागा
८) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी ( अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आणि लेखा ) :- १६ जागा
९) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ) :- २१ जागा
१०) सहाय्यक ( ग्रामोद्योग ) :- ११ जागा
११) सहाय्यक ( खादी ) :- ०१ जागा
१२) सहाय्यक ( प्रशिक्षण ) :- ०१ जागा
शैक्षणिक पात्रता :-
गट ब (I )
१) सहाय्यक संचालक ( ग्रामोद्योग ) :- B.E./ B.Tech / M.Sc. / M.B.A तसेच पाच वर्षाचा अनुभव
२) सहाय्यक संचालक ( प्रशासन ) :- कुठलीही पदव्युत्तर पदवी तसेच पाच वर्षाचा अनुभव
३) सहाय्यक संचालक ( अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आणि लेखा ) :- C.A./ M.B.A. / M.Com तसेच तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
गट ब (II)
४) वरिष्ठ कार्यकारी अधिकारी(आर्थिक संशोधन ):- पदव्युत्तर पदवी ( सांख्यिकी / अर्थशास्त्र / वाणिज्य)
गट क ( I )
५) कार्यकारी अधिकारी ( ग्रामोद्योग ) :- B.E./ B.Tech / M.Sc. / M.B.A
६) कार्यकारी अधिकारी ( खादी ) :- B.E./ B.Tech ( वस्त्रोद्योग)
७) कार्यकारी अधिकारी ( प्रशिक्षण ) :- B.E./ B.Tech / M.Sc. / M.B.A
गट क ( II )
८) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी ( अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक आणि लेखा ) :- B.Com ( C.A./ MBA/ M.COM असल्यास प्राधान्य )
९) कनिष्ठ कार्यकारी अधिकारी ( प्रशासन ):- पदव्युत्तर पदवी किंवा पदवी व तीन वर्षाचा संबंधित क्षेत्राचा अनुभव
१०) सहाय्यक ( ग्रामोद्योग ) :- अभियांत्रिकी पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर
११) सहाय्यक ( खादी ) :- वस्त्रोद्योग अभियांत्रिकी / वस्त्रोद्योग तंत्रज्ञान मधील पदविका
१२) सहाय्यक ( प्रशिक्षण ) :- अभियांत्रिकी पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर
वय मर्यादा :-
१) गट ब (I ) :- ४० वर्ष
२) गट ब ( II ) :- ३५ वर्ष
३) गट क ( I ) :- ३२ वर्ष
४) गट क ( II ) :- ३२ वर्ष
परीक्षा शुल्क :- कुठलेही शुल्क नाही
अर्ज करण्याची मुदत :- ३१ जुलै ( रात्री ११.४५ पर्यंत )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मराठी, सरकारी नोकरी , रोजगार , KVIC

0 टिप्पण्या