भारतीय स्टेट बँकेमध्ये विशेषज्ञ अधिकारी पदाची भरती | SBI Specialist Cadre Officer
भारतातील अग्रणी अश्या भारतीय स्टेट बँकेमध्ये विशेषज्ञ अधिकारी पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ७६ जागा
पदांचे विवरण :-
१) उपमहाव्यवस्थापक ( Capital Planning ) :- ०१ जागा
२) SME क्रेडीट विश्लेषक ( Sector Specialist ), (Structuring ) :- २५ जागा
३) क्रेडीट विश्लेषक ( MMGS - II, III ):- ५० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) उपमहाव्यवस्थापक ( Capital Planning ) :- पदवी आणि CA / MBA/ PGDM तसेच संबंधित क्षेत्राचा १५ वर्षाचा अनुभव आवश्यक
२) SME क्रेडीट विश्लेषक ( Sector Specialist ), (Structuring ) :- B.E./ B.Tech आणि MBA /CA/CFA तसेच संबधित क्षेत्राचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
३) क्रेडीट विश्लेषक ( MMGS - II, III ):- CA/ MBA/ PGDM / तसेच संबंधित क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा :-
१) उपमहाव्यवस्थापक ( Capital Planning ) :- ४५ वर्षापर्यंत
२) SME क्रेडीट विश्लेषक ( Sector Specialist ), (Structuring ) :- ३५ वर्षापर्यंत
३) क्रेडीट विश्लेषक ( MMGS - II, III ):- ३५ वर्षापर्यंत
अर्ज करण्याची मुदत :- २२ जुलै २०१९ ते १२ ऑगस्ट २०१९ पर्यंत
अर्ज शुल्क :- ७५०/- ( अ.जा/ अ.ज./दिव्यांग :- १२५/- )
अर्ज करण्यासाठी ( पद क्र.१) ( पद क्र.२ व ३ )
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मराठी, सरकारी नोकरी, रोजगार, SBI

0 टिप्पण्या