राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग भरती | NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION

राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग भरती | NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION



भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- ३७ जागा 


पदांचे विवरण :- 

१) उच्च श्रेणी लिपिक :- ११ जागा 

२) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- १२ जागा 

३) MTS :- १४ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) उच्च श्रेणी लिपिक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा 

२) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असावा.

३) MTS :- उमेदवार इयत्ता दहावी उत्तीर्ण असावा.


वय मर्यादा :- 

१) उच्च श्रेणी लिपिक :- १८ ते २७ वर्षे 

२) कनिष्ठ श्रेणी लिपिक :- १८ ते २७ वर्षे 

३) MTS :- १८ ते २५ वर्षे 

( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- ३५०/- ( अ.जा./ अ.ज./ माजी सैनिक / दिव्यांग यांना  २००/- )


अर्ज करण्याची मुदत :- २० जुलै २०१९ ते १९ ऑगस्ट २०१९ 









उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.


#मराठी  #सरकारीनोकरी #रोजगार #NCDRC

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu