नैसर्गिक तेल व वायू महामंडळ भरती | ONGC Recruitment 2019
भारत सरकारच्या नैसर्गिक तेल आणि वायू महामंडळामध्ये विविध पदांसाठी शेकडो जागांची भरती राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- २१४ जागा
पदांचे विवरण :-
१) लेखापाल :- ०५ जागा
२) सहाय्यक ( HR ):- १२५ जागा
३) सचिवालय सहाय्यक :- ४६ जागा
४) वीजतंत्री :- ०५ जागा
५) इलेक्ट्रोनिक यंत्रज्ञ :- ०३ जागा
६) साधन यंत्रज्ञ :- ०८ जागा
७) प्रयोगशाळा सहाय्यक :- १२ जागा
८) संगणक चालक :- १० जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) लेखापाल :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) सहाय्यक ( HR ):- B.A./ B.B.A
३) सचिवालय सहाय्यक :- उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
४) वीजतंत्री :- उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित वीजतंत्री प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
५) इलेक्ट्रोनिक यंत्रज्ञ :- उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
६) साधन यंत्रज्ञ :- उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
७) प्रयोगशाळा सहाय्यक :- उमेदवार B.Sc ( PCM किंवा PCB ) , उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
८) संगणक चालक :- उमेदवार मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संगणक चालक प्रमाणपत्र उत्तीर्ण असावा.
वय मर्यादा :- १८ ते २४ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
In-charge SDC,
ONGC, Mumbai
NBP Green Heights,
Plot No. C-69, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai-400051
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २३ जुलै २०१९ ते ०५ ऑगस्ट २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या