भारतीय नौसेना MR -२०२० भरती | INDIAN NAVY MR-2020 BATCH RECRUITMENT
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये MR-२०२० बॅच साठी अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- MATRIC RECRUIT (MR-2020)
पदांची संख्या :- ४०० जागा
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- उमेदवाराचा जन्म ०१/०४/२००० ते ३०/०३/२००३ यांदरम्यान झालेला असावा.
परीक्षा शुल्क :- ६०/-
अर्ज करण्याची मुदत :- २६ जुलै २०१९ ते ०१ ऑगस्ट २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या