भारतीय सेनेमध्ये NCC विशेष प्रवेश भरती २०१९ | INDIAN ARMY NCC SPECIAL ENTRY SCHEME 2019
भारतीय लष्करामध्ये NCC विशेष प्रवेश योजनेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- NCC विशेष प्रवेश
पदांची संख्या :- ५५ जागा
पदांचे विवरण :-
१) NCC ( पुरुष ) :- ५० जागा
२) NCC ( महिला ) :- ०५ जागा
वय मर्यादा :- १८ ते २५ वर्षे
( उमेदवाराचा जन्म ०२ जुन १९९५ ते ०१ जुन २००१ या दरम्यान झाला असावा )
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार ५०% सह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची मुदत :- १० जुलै २०१९ ते ८ ऑगस्ट २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #NCCSPECIALENTRY2019 #INDIANARMY

0 टिप्पण्या