ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये हजारो पदांची भरती | BECIL RECRUITMENT
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या तसेच मिनीरत्न कंपनी असलेल्या ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड मध्ये हजारो पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- २६८४ जागा
पदांचे विवरण :-
१) कुशल कारागीर :- १३३६ जागा
२) अकुशल कारागीर :- १३४२ जागा
३) सल्लागार :- ०४ जागा
४) खाते व्यवस्थापक :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) कुशल कारागीर :- संबंधित क्षेत्रातील व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा पदवी किंवा पदविका
२) अकुशल कारागीर :- इयत्ता आठवी उत्तीर्ण
३) सल्लागार :-B.Tech ( Electricals )
४) खाते व्यवस्थापक :- B.Com / M.Com / MBA ( Finance )
वय मर्यादा :- १८ ते ४५ वर्षे
परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.ज./अ.जा/ दिव्यांग :- २५०/- )
अर्ज करण्याची मुदत :- १० जुलै २०१९ ते २५ जुलै २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #BECIL #GOVERNMENTJOBS #JOB2019

0 टिप्पण्या