मुंबई उच्च न्यायालायामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ७१ जागा
पदांचे विवरण :-
१) लघुटंकलेखक :- १७ जागा ( उच्च श्रेणी - १० जागा , कनिष्ठ श्रेणी - ७ जागा )
२) वैयक्तिक सहाय्यक :- ५४ जागा ( नागपुर खंडपीठ :- ०२ , मुंबई खंडपीठ - ४७ , औरंगाबाद - ०५ )
शैक्षणिक पात्रता :-
१) लघुटंकलेखक
(उच्च श्रेणी ) :- पदवी तसेच इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मी.व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
( कनिष्ठ श्रेणी ):- पदवी तसेच इंग्रजी लघुटंकलेखन ८० श.प्र.मी.व इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
२) वैयक्तिक सहाय्यक :- पदवी तसेच इंग्रजी लघुटंकलेखन १२० श.प्र.मी.व इंग्रजी टंकलेखन ५० श.प्र.मी. परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- २१ ते ३८ वर्षे
परीक्षा शुल्क
१) लघुटंकलेखक :- २००/-
२) वैयक्तिक सहाय्यक :- ३००/-
अर्ज करण्याची मुदत :- ११ जुलै २०१९ ते २५ जुलै २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार # MumbaiHighCourt

0 टिप्पण्या