महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मध्ये भरती | MUHS NASHIK RECRUITMENT 2019
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे गट क व गट ड संवर्गातील शिक्षकेतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ९५ जागा
पदांचे विवरण :-
१) कक्ष अधिकारी / अधीक्षक :- ०८ जागा
२) उच्चश्रेणी लघुलेखक :- ०२ जागा
३) सहाय्यक लेखापाल :- ०२ जागा
४) निम्नश्रेणी लघुलेखक :- ०२ जागा
५) सांख्यिकी सहाय्यक :- ०२ जागा
६) वरिष्ठ सहाय्यक :- ०६ जागा
७) विद्युत पर्यवेक्षक :- ०१ जागा
८) छायाचित्रकार :- ०१ जागा
९) वरिष्ठ लिपिक :- ०८ जागा
१०) लघुटंकलेखक :- १२ जागा
११) ऑडियो / विडीयो एक्स्पर्ट / आर्टीस्ट :- ०१ जागा
१२) लिपिक टंकलेखक/भांडारपाल/रोखपाल :- ३९ जागा
१३) वीजतंत्री :- ०२ जागा
१४) वाहनचालक :- ०१ जागा
१५) शिपाई :- ०८ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) कक्ष अधिकारी / अधीक्षक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच वरिष्ठ सहाय्यक पदाचा ३ वर्षाचा प्रशासनिक कामाचा अनुभव किंवा ६ वर्षाचा वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक
२) उच्चश्रेणी लघुलेखक :- इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच मराठी लघु टंकलेखन १२० श.प्र.मी. व टंकलेखन ४० श.प्र.मी. प्रमाणपत्र आणि इंग्रजी लघुटंकलेखन १२० श.प्र.मी. व टंकलेखन ५० श.प्र.मी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक . संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक
३) सहाय्यक लेखापाल :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी तसेच संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक
४) निम्नश्रेणी लघुलेखक :- इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच मराठी लघु टंकलेखन १०० श.प्र.मी. व टंकलेखन ३० श.प्र.मी. प्रमाणपत्र आणि इंग्रजी लघुटंकलेखन १०० श.प्र.मी. व टंकलेखन ४० श.प्र.मी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीन असणे आवश्यक . संबंधित कामाचा ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक
५) सांख्यिकी सहाय्यक :- संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आवश्यक
६) वरिष्ठ सहाय्यक :- पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच वरिष्ठ लिपिक अथवा समतुल्य पदाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
७) विद्युत पर्यवेक्षक :- विद्युत अभियांत्रिकी पदवी/पदविका तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक
८) छायाचित्रकार :- इयत्ता बारावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील पदविका असणे गरजेचे तसेच संबंधित कामाचा मान्यताप्राप्त संस्थेत ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
९) वरिष्ठ लिपिक :- इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच ३० श.प्र.मी.मराठी व ४० श.प्र.मी इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
१०) लघुटंकलेखक :- इयत्ता बारावी उत्तीर्ण , लघुटंकलेखन ८० श.प्र.मी परीक्षा तसेच ३० श.प्र.मी.मराठी व ४० श.प्र.मी इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
११) ऑडियो / विडीयो एक्स्पर्ट / आर्टीस्ट :- इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक व मान्यताप्राप्त संस्थेत संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक
१२) लिपिक टंकलेखक/भांडारपाल/रोखपाल :- इयत्ता दहावी उत्तीर्ण तसेच ३० श.प्र.मी.मराठी व ४० श.प्र.मी इंग्रजी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण
१३) वीजतंत्री :- इयत्ता बारावी उत्तीर्ण , संबंधित क्षेत्रातील औद्योगिक व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र उत्तीर्ण ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
१४) वाहनचालक :- इयत्ता चौथी उत्तीर्ण , जड व हलके वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक तसेच संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
१५) शिपाई :- इयत्ता चौथी उत्तीर्ण
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- ७००/- ( मागासवर्गीय :- ५००/- )
अर्ज करण्याची मुदत :- १८/०७/२०१९ ते ०९/०८/२०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
मराठी सरकारी नोकरी रोजगार MUHS नाशिक

0 टिप्पण्या