कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना भरती २०१९ | EPFO Recruitment 2019
भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- सामाजिक सुरक्षा सहाय्यक ( Social Security Assistant )
पदांची संख्या :- २१८९ जागा
पदांचे विवरण :-
१) महाराष्ट्र :- ५४५ जागा
२) आंध्र प्रदेश :- ६० जागा
३) बिहार :- ३२ जागा
४) छत्तीसगड :- ६० जागा
५) दिल्ली :- १४२ जागा
६) गुजरात , दादरा नगर हवेली आणि दिव दमण :- ७० जागा
७) गोवा :- २० जागा
८) हिमाचल प्रदेश :- ५७ जागा
९) हरियाणा :- २३१ जागा
१०) कर्नाटक :- १८२ जागा
११) केरळ आणि लक्ष्यद्विप :- २७ जागा
१२) मध्यप्रदेश :- ५५ जागा
१३) अरुणाचल प्रदेश, आसाम,नागलँड,मणिपुर, मेघालय,मिझोरम, त्रिपुरा :- ३२ जागा
१४) ओडीसा :- ५६ जागा
१५ ) पंजाब आणि चंदीगढ :- ६ जागा
१६) राजस्थान :- ५३ जागा
१७) तेलंगाणा:- १५१ जागा
१८) उत्तराखंड :- ५७ जागा
१९) उत्तर प्रदेश :- ३५३ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा तसेच ५००० श.प्र.तास टंकलेखन वेग असावा.
वय मर्यादा :- १८ ते २७ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
अर्ज करण्याची मुदत :- २१ जुलै २०१९ पर्यंत
परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा/अ.ज./महिला/दिव्यांग/माजी सैनिक यांना २५०/-)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
#सरकारीनोकरी #रोजगार #मराठी #EPFO

0 टिप्पण्या