भारतीय लष्करामध्ये अधिकारी पदाची भरती | Indian Army SSC Tech Recruitment 2019
भारतीय लष्करामध्ये ५४ व्या पुरुष आणि २५ व्या महिला SSC Tech प्रवेशअंतर्गत अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आहे.तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- १९१ जागा
पदांचे विवरण :-
१) पुरुष :- १७५ जागा
२) महिला :- १४ जागा
३) संरक्षण कर्मचारी यांच्या विधवा पत्नी :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार अभियांत्रिकी पदवीधर असावा किंवा शेवटच्या वर्षाला असलेले सुद्धा अर्ज करू शकतात.
( संरक्षण कर्मचारी यांच्या विधवा पत्नी :- कुठल्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण )
वय मर्यादा :- २० ते २७ वर्षे
( संरक्षण कर्मचारी यांच्या विधवा पत्नी :- ३५ वर्षे )
अर्ज करण्याची मुदत :- २४ जुलै २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या