भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती | Bharat Electronics Limited Recruitment 2019 ( BEL )

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती | Bharat Electronics Limited Recruitment 2019 ( BEL )



भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.



पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी 


पदांची संख्या :- १०० जागा 


पदांचे विवरण :- 

१) यांत्रिकी :- २९ जागा 

२) संगणक विज्ञान :- १५ जागा 

३) Modern Office Management & Secretarial Practice:- १० जागा 

४) इलेक्ट्रॉनिक्स :- ३२ जागा 

५) विद्युत :- ०८ जागा 

६) स्थापत्य :- ०६ जागा 


शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील दोन किंवा तीन वर्षाची अभियांत्रिकी  पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक 


वय मर्यादा :- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- कुठलेही परीक्षा शुल्क नाही 


अर्ज करण्याची मुदत :- २१ जुलै २०१९ पर्यंत 








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.






#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #BEL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu