नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये भरती २०१९ | National Fertilizer Limited

नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये भरती २०१९ | National Fertilizer Limited 




भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या तसेच मिनी रत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- ३२ जागा 

रिक्त जागांचे ठिकाण :- 

१) भटिंडा ( पंजाब )

२) पानिपत ( हरियाना )

३) विजयपूर ( मध्य प्रदेश )


शैक्षणिक पात्रता :- दहावी तसेच संबंधित क्षेत्रातील ITI परीक्षा उत्तीर्ण 


वय मर्यादा :- १८ ते ३० वर्ष 


परीक्षा शुल्क :- २००/- ( अ,जा./ अ.ज./ माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- ९ जुलै २०१९ ते ८ ऑगस्ट २०१९ 








उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


#मराठी #सरकारीनोकरी #रोजगार #NFL

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu