महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१९

www.getjob111.blogspot.com


महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासनाच्या विविध विभागातील अ व ब संवर्गातील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत  आहे .


पदाचे नाव :- राज्य सेवा पूर्व परीक्षा २०१९ 

पदांची संख्या :- ३४२ जागा 



पदांचे विवरण :- 

१) उपजिल्हाधिकारी ( गट अ ):- ४० जागा 

२) पोलीस उपधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त ( गट अ ) :- ३४ जागा 

३) सहाय्यक संचालक, महाराष्ट्र लेखा व वित्त सेवा ( गट अ ) :- १६ जागा 

४) उद्योग उपसंचालक, तांत्रिक ( गट अ ) :- ०२ जागा 

५) तहसीलदार ( गट अ ) :- ७७ जागा 

६) उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा ( गट ब ) :- २५ जागा 

७) सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  ( गट ब) :- ०३ जागा 

८) कक्ष अधिकारी ( गट ब ) :- १६ जागा 

९) सहाय्यक गट विकास अधिकारी ( गट ब) :- ११ जागा 

१०) उद्योग अधिकारी, तांत्रिक ( गट ब) :- ०५ जागा 

११) नायब तहसीलदार ( गट ब) :- ११३ जागा 



शैक्षणिक पात्रता:- मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित क्षेत्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण 


वय मर्यादा :- १९ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- ५२४/- ( मागासवर्गीय :- ३२४/- ) 


अर्ज करण्याची मुदत :- १० डिसेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ 






अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu