एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये भरती

एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये भरती 



एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.


पदाचे नाव :- ट्रेनी केबिन क्रू


पदांची संख्या :- ८६ जागा 


पदांचे विवरण :- 

१) अ.जा. :- १४ जागा 

२) अ.ज. :- ०६ जागा 

३) इतर मागासवर्ग :- २२ जागा 

४) खुला :- ४४ जागा 


शैक्षणिक पात्रता :- इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक 


वय मर्यादा :- १८ ते २२  ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- ५००/- 


अर्ज करण्याची मुदत :- १२/१२/२०१८ ते ०१/०१/२०१९ 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. वरील भरती प्रक्रिया पूर्णपणे कंत्राटी तत्वावर आधारित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu