भारतीय वायुसेनेतर्फे AFCAT व NCC विशेष प्रवेश अंतर्गत भरती
पदाचे नाव : AFCAT व NCC
पदांची संख्या :- १६३ जागा
शैक्षणिक पात्रता :- पदवीधर/ पदव्युत्तर पदवी ( पदानुसार )
वय मर्यादा : २० ते २६ वर्षे ( पदानुसार वेगवेगळी )
परीक्षा शुल्क : केवळ २५०/-
अर्ज भरण्याची मुदत : ०१/१२/२०१८ ते ३०/१२/२०१८
परीक्षा दिनांक :- १६ व १७ फेब्रुवारी २०१८

0 टिप्पण्या