भारतीय रिझर्व बँकेमध्ये अधिकारी पदाची भरती
भारताच्या रिझर्व बँकेमध्ये अधिकारी पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- अधिकारी ( गट क )
पदांची संख्या :- ६१ जागा
पदांचे विवरण :-
१) अ.जा. :- ०१ जागा
२) इतर मागासवर्ग :- १० जागा
३) खुला :- ५० जागा
शैक्षणिक पात्रता :- पदवी किंवा पदवीधर ( पदानुसार वेगवेगळी )
वय मर्यादा :- २५ ते ३५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- अ.जा :- १००/- , इमाव/खुला :- ६००/-
अर्ज करण्याची मुदत :- १९/१२/२०१८ ते ०८/०१/२०१८
वरील भरती पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर असून अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या