हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती २०१८

हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये भरती २०१८ 




भारत सरकारच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- एअर ट्राफिक कंट्रोलर ट्रेनी 

पदांची संख्या :- १३ जागा 

पदांचे विवरण :- 

१) अ.जा.:- ०२ जागा 

२) अ.ज.:- ०१ जागा 

३) इमाव :- ०२ जागा 

४) खुला :- ०८ जागा 


शैक्षणिक पात्रता :- कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयाची पदाची 


वय मर्यादा :- २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- ५००/- ( अ.जा/अ.ज यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत :- १९/१२/२०१८ 







उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu