महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती २०१८
पदांची संख्या :- ०५ जागा
पदांचे विवरण :-
१) वरिष्ठ कार्यकारी सहाय्यक :-
खुला:- ०१ जागा
२) कार्यकारी सहाय्यक :-
अ.जा. :- ०१ जागा
अ.ज. :- ०१ जागा
खुला :- ०२ जागा
शैक्षणिक पात्रता :- पदानुसार पदवी / पदव्युत्तर पदवी तसेच पद क्र. १ साठी सात वर्षाचा व पद क्र. दोनसाठी पाच वर्षाचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
वय मर्यादा :-
१) वरिष्ठ कार्यकारी सहाय्यक :- ४० वर्षे
२) कार्यकारी सहाय्यक :- ३५ वर्षे
( महावितरण कर्मचारी यांच्या साठी ५७ वर्षे )
परीक्षा शुल्क :- राखीव प्रवर्ग - २५०/- , खुला प्रवर्ग :- ५००/- ( डिमांड ड्राफ्ट च्या स्वरुपात )
डिमांड ड्राफ्ट " Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Mumbai " यांच्या नावे काढावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
The General
Manager (HR- Planning),
Maharashtra State Electricity Distribution Company Ltd.,
Prakashgad, 4th Floor, Plot No.G-9,
Prof.Anant Kanekar Marg, Bandra (East),
Mumbai- 400 051
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख :- १०/१२/२०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या