संयुक्त संरक्षण सेवा मार्फत अधिकारी पदांची भरती २०१९

संयुक्त संरक्षण सेवा मार्फत अधिकारी पदांची भरती २०१९

www.getjob111.blogspot.com
भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगाकडून संयुक्त संरक्षण सेवेतील अधिकारी पदांच्या भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र इच्छुक उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदाचे नाव :- संयुक्त संरक्षण सेवा ( C D S )


पदांची संख्या :- ४१७ जागा 


पदांचे विवरण :- 

१) IMA, डेहराडून :- १०० जागा 

२) INA, इझिमला :- ४५ जागा 

३) AFA, हैदराबाद :- ३२ जागा 

४) OTA, चेन्नई ( पुरुष ) :- २२५ जागा 

५) OTA, चेन्नई ( महिला ) :- १५ जागा 


शैक्षणिक पात्रता :- कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ( पदानुसार वेगवेगळी )


वय मर्यादा :- २० ते २४ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- २००/- ( अ.जा./अ.ज./महिला यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६/११/२०१८ 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu