महाराष्ट्र वन विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती २०१८

महाराष्ट्र वन विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती २०१८ 



व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ नागपुर विभाग यांच्या कडून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदाचे नाव :- लिपिक टंकलेखक 

पदांची संख्या :- ६६ जागा 

पदांचे विवरण :- 

१) चंद्रपूर विभाग :- 

अ.जा.:- ०३ जागा

अ.ज.:- ०३ जागा 

भ.ज.क.:- ०१ जागा 

भ.ज.ड.:- ०१ जागा

विमाप्र. :- ०१ जागा 

इमाव :- ०२ जागा 

खुला :- १६ जागा

२) नागपुर विभाग :- 

अ.जा.:- ०६ जागा

अ.ज.:- ०२ जागा 

वि.जा.अ.:- ०२ जागा 

भ.ज.क.:- ०१ जागा 

भ.ज.ड.:- ०१ जागा

विमाप्र. :- ०१ जागा 

इमाव :- ०६ जागा 

खुला :- २० जागा


शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे तसेच इंग्रजी ४० श.प्र.मी. व मराठी ३० श.प्र.मी. टंकलेखन अहर्ता प्राप्त तसेच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे 
( टंकलेखन अहर्ता दोन वर्षाच्या कालखंडात उत्तीर्ण करता येईल )


वय मर्यादा :- २१ ते ३८ ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- अमागासवर्गीय  :- ६००/- , मागासवर्गीय :- ४००/- ( दिव्यांग अमागासवर्गीय :- ४००/-, दिव्यांग मागासवर्गीय :- ३००/-)


अर्ज करण्याची मुदत :- २६/११/२०१८ ते २४/१२/२०१८ 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu