महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अधिकारी पदाची भरती २०१८
महाराष्ट्र शासनाच्या गृह मंत्रालयांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदाचे नाव :- वैज्ञानिक अधिकारी
पदांची संख्या :- ४३ जागा
पदांचे विवरण :-
१) अ.जा.:- ०६ जागा
२) अ.ज. :- ०३ जागा
३) वि.जा.:- ०१ जागा
४) भ.ज.ब.:- ०१ जागा
५) भ.ज.क.:- ०१ जागा
६) भ.ज.ड.:- ०१ जागा
७) वि.म.प्र. :- ०१ जागा
८) इ.मा.व.:- ०७ जागा
शैक्षणिक पात्रता :- संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी तसेच तीन वर्षाचा अनुभव आवश्यक
वय मर्यादा :- ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- ५२४/- ( मागासवर्गीय ३२४/- )
अर्ज करण्याची मुदत :- १५ ऑक्टोंबर ते ०५ नोव्हेंबर २०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या