केंद्रीय गुप्तचर विभागात हजारो पदांसाठी भरती २०१८

केंद्रीय गुप्तचर विभागात भरती २०१८ 

www.getjob111.blogspot.com


भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय गुप्तचर विभागात हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- सुरक्षा सहाय्यक 


पदांची संख्या :- १०५४ जागा 


पदांचे विवरण :- 

१) अ.जा. :-  १६० जागा 

२) अ.ज. :- ८७ जागा 

३) इमाव :- १८७ जागा 

४) खुला :- ६२० जागा 


शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण असणे तसेच स्थानिक भाषा ज्ञान असणे आवश्यक 


वय मर्यादा :- १८ ते २७ वर्षे  ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- ५०/- फक्त ( अ.जा./ अ.ज./ महिला / माजी सैनिक यांना कुठलेही शुल्क नाही )


अर्ज करण्याची मुदत  :- २० ऑक्टोंबर २०१८ ते १० नोव्हेंबर २०१८ 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu