केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे अभियांत्रिकी सेवा भरती
भारत सरकारच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९ साठी भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- अभियांत्रिकी सेवा ( पूर्व परीक्षा )
पदांची संख्या :- ५८१ जागा
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- २१ ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- २००/- ( महिला / अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख :- २६/०९/२०१८
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २२/१०/२०१८
पूर्व परीक्षेची तारीख :- ०६/०१/२०१९
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या