महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये हजारो पदांची भरती
पदाचे नाव :- सुरक्षा रक्षक ( कंत्राटी )
पदांचे विवरण :-
१) पुरुष सुरक्षा रक्षक :- १००० जागा
२) महिला सुरक्षा रक्षक :- ५०० जागा
शैक्षणिक पात्रता :- इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- १८ ते २८ वर्षे
शारीरिक पात्रता :-
१) पुरुष उमेदवार :- १६०० मी. धावणे, उंची १७० से.मी., छाती न फुगवता ७९ से.मी. ( फुगवून ५ से.मी.), वजन किमान ६० किलो
२) महिला उमेदवार :- ८०० मी. धावणे, उंची १६० सेमी, वजन किमान ४५ किलो
अर्ज करण्याची मुदत :- १९ सप्टेंबर २०१८ ते ३० सप्टेंबर २०१८
परीक्षा शुल्क :- ३००/-
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या