IBPS मार्फत लिपिक संवर्गाची हजारो पदांसाठी भरती २०१८

IBPS मार्फत लिपिक संवर्गाची हजारो पदांसाठी भरती २०१८ 


बँक कर्मचारी निवड संस्था ( IBPS ) मार्फत लिपिक संवर्गातील हजारो पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- ७२७५ जागा 


महाराष्ट्रासाठी राखीव जागा :- ७७२ जागा 


शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे 


वय मर्यादा :- २० ते २८ वर्ष ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )


परीक्षा शुल्क :- ६००/- (अ.जा./ अ.ज./ दिव्यांग/ माजी सैनिक यांना १००/- )


अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख :- १८/०९/२०१८ 


शेवटची तारीख :- १०/१०/२०१८ 


मुख्य परीक्षेची तारीख :- २०/०१/२०१९ 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu