नौदल गोदीवाडा ( NAVAL DOCKYARD ) मुंबई मध्ये प्रशिक्षणार्थी पदाची भरती

नौदल गोदीवाडा ( NAVAL DOCKYARD ) मुंबई मध्ये प्रशिक्षणार्थी पदाची भरती 

www.getjob111.blogspot.com

नौदल गोदीवाडा मुंबई येथे प्रशिक्षणार्थी पदाची भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदाचे नाव :- प्रशिक्षणार्थी 

पदांची संख्या :- ३१८ जागा 

शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील ITI उत्तीर्ण असणे गरजेचे 

वय मर्यादा :- ०१ एप्रिल १९९९ ते ३१ मार्च २००६ (शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )

परीक्षा शुल्क :- कुठलेही शुल्क नाही 

अर्ज करण्याची मुदत :- ०२ सप्टेंबर २०१८ ते २१ सप्टेंबर २०१८ 




इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu