भारतीय नौसेनेमध्ये पुरवठा व विधी संवर्गामध्ये अधिकारी पदाची भरती २०१८

भारतीय नौसेनेमध्ये पुरवठा व विधी संवर्गामध्ये अधिकारी पदाची भरती २०१८ 

www.getjob111.blogspot.com

भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय नौसेनेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदांची संख्या :- ३७ जागा 


पदांचे विवरण :- 

१) SSC (पुरवठा / LOGISTICS ) :- २० जागा ( महिला व पुरुष )

२) SSC ( माहिती तंत्रज्ञान / IT ) :- १५ जागा ( पुरुष )

३) SSC ( विधी / LAW ) :- ०२ जागा ( महिला व पुरुष )


शैक्षणिक पात्रता :- 

१) SSC (पुरवठा / LOGISTICS ) :-  संबंधित क्षेत्रातील पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे 

२) SSC ( माहिती तंत्रज्ञान / IT ) :-  माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील पदवी पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे 

३) SSC ( विधी / LAW ) :- ५५ % सह विधी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे 


वय मर्यादा :- 

१) SSC (पुरवठा / LOGISTICS ) :-  जन्म ०२ जुलै १९९४ ते ०१ जानेवारी २००० दरम्यान झाला असावा 

२) SSC ( माहिती तंत्रज्ञान / IT ) :- जन्म ०२ जुलै १९९४ ते ०१ जानेवारी २००० दरम्यान झाला असावा 

३) SSC ( विधी / LAW ) :- जन्म ०२ जुलै १९९२ ते ०१ जुलै १९९७ दरम्यान झाला असावा 


अर्ज करण्याची मुदत :- १५ सप्टेंबर २०१८ ते ०५ ऑक्टोबर २०१८ 


परीक्षा शुल्क :- कुठलेही परीक्षा शुल्क नाही 






उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu