महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांची भरती
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुख्य परीक्षेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तरी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
परीक्षेचे नाव :- महाराष्ट्र गट-क मुख्य परीक्षा २०१८
पदांची संख्या :- ९३९ जागा
पदांचे विवरण :-
१) दुय्यम निरीक्षक :- ३३ जागा
२) कर सहाय्यक :- ४७८ जागा
३) लिपिक - टंकलेखक ( मराठी ) :- ३९२ जागा
४) लिपिक - टंकलेखक (इंग्रजी ) :- ३६ जागा
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण तसेच पूर्व परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- ५२४/- ( मागासवर्गीय - ३२४/- , माजी सैनिक - २४/- )
अर्ज करण्याची मुदत :- २८ ऑगस्ट २०१८ ते ११ सप्टेंबर २०१८
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख :- १२ सप्टेंबर २०१८
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सदर परीक्षेच्या अभ्यासक्रम

0 टिप्पण्या