भारतीय सेना, नागपुर विभाग भरती २०१८



भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय सेनेमध्ये नागपुर विभागासाठी खुली भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . तरी पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदांचे नाव :- 

१) सैनिक ( जनरल ड्युटी )

२) सैनिक ( तंत्रज्ञ ) 

३) सैनिक ( तंत्रज्ञ / परीक्षक )

४) सैनिक ( नर्सिंग असिस्टंट )

५) सैनिक ( लिपिक )

६) सैनिक ( ट्रेड्समन )


शैक्षणिक पात्रता :- आठवी / दहावी / बारावी / पदवीधर ( पदानुसार वेगवेगळी )


वय मर्यादा :- २३ वर्षेपर्यंत ( पदानुसार वेगवेगळी )


भरती प्रक्रियेत समाविष्ट जिल्ह्यांची नावे :- 

१) अमरावती 

२) अकोला 

३) भंडारा 

४) चंद्रपूर 

५) गडचिरोली 

६) गोंदिया 

७) नागपुर 

८) वर्धा 

९) वाशीम 

१०) यवतमाळ 


अर्ज करण्याची मुदत :- २४ ऑगस्ट २०१८ ते ०७ ऑक्टोंबर २०१८ 


भरती प्रक्रियेची तारीख :- २३ ऑक्टोंबर २०१८ ते ०३ नोव्हेंबर २०१८ 


प्रवेशपत्र प्राप्त करण्याची मुदत :- ०९ ऑक्टोंबर २०१८ ते २२ ऑक्टोंबर २०१८ 


भरती प्रक्रियेची ठिकाण :- 


जवाहरलाल नेहरू क्रीडा मैदान , 
अमरावती 

अधिक माहिती 




इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu