भाभा अनुसंधान केंद्रात विविध पदांची भरती २०१८
भारत सरकारच्या अणुउर्जा विभागांतर्गत येणाऱ्या भाभा अनुसंधान केंद्रामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.
पदांची संख्या :- १७ जागा
पदांचे विवरण :-
१) वैद्यकीय अधिकारी ( दंत शल्यविशारद ) :- ०१ जागा
२) वैद्यकीय अधिकारी ( रेडियोलॉजी ) :- ०२ जागा
३) वैद्यकीय अधिकारी ( सामान्य शल्यक्रिया ) :- ०१ जागा
४) परिचारिका :- ०८ जागा
५) वैज्ञानिक सहाय्यक :- ०५ जागा
शैक्षणिक पात्रता :-
१) वैद्यकीय अधिकारी ( दंत शल्यविशारद ) :- MDS (Prostho Dontics )
२) वैद्यकीय अधिकारी ( रेडियोलॉजी ) :- M.D./ DNB (Radio Diagnosis )
३) वैद्यकीय अधिकारी ( सामान्य शल्यक्रिया ) :- MS / DNB (General Surgery)
४) परिचारिका :- बारावी तसेच संबंधित क्षेत्रातील पदविका / संबंधित क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण तसेच अनुभव
५) वैज्ञानिक सहाय्यक :- B.Sc ( Rediography ) / Diploma ( Rediography )
वय मर्यादा :- १८ ते ४० ( पदानुसार वेगवेगळी तसेच शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :-
१) वैद्यकीय अधिकारी ( दंत शल्यविशारद ) :-५००/-
२) वैद्यकीय अधिकारी ( रेडियोलॉजी ) :- ५००/-
३) वैद्यकीय अधिकारी ( सामान्य शल्यक्रिया ) :- ५००/-
४) परिचारिका :- १५०/-
५) वैज्ञानिक सहाय्यक :- १५०/-
अ.ज., अ.जा. तसेच महिला यांना कुठलेही शुल्क नाही
अर्ज करण्याची मुदत :- १४/०९/२०१८ ते १०/१०/२०१८
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

0 टिप्पण्या