डोंबिवली नागरी सहकारी बँक (DNS BANK) मध्ये भरती २०१८
डोंबिवली नागरी सहकारी बँकेमध्ये भरती प्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदांची संख्या :- ५२ जागा
पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
वय मर्यादा :- २१ ते २८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
अर्ज सुरु होण्याची तारीख :- ३०/०८/२०१८
अर्ज भरण्याची शेवटची तारीख :- १३/०९/२०१८
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची तारीख :- ०१/१०/२०१८
परीक्षा शुल्क :- ६००/- ( राखीव प्रवर्ग - ५००/-)
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या