राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये विविध पदांची भरती २०१८
पदांची संख्या :- ७० जागा
पदाचे नाव :- विस्तार सहाय्यक
पदांचे विवरण :-
१) अ.जा.:- ०२ जागा
२) अ.जा.:- ०५ जागा
३) इतर मागासवर्ग :- १३ जागा
४) खुला :- ४२ जागा
५) दिव्यांग :- ०२ जागा (राखीव)
६) माजी सैनिक :- ११ जागा (राखीव)
७) अनुशेष :- ०८ जागा
शैक्षणिक पात्रता :- ५० % सह पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे ( अ.ज./अ.ज./दिव्यांग यांना केवळ उत्तीर्ण श्रेणी आवश्यक )
वय मर्यादा :- १८ ते ३५ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- ४५० /- ( अ.जा/अ.ज./दिव्यांग/माजी सैनिक यांना ५०/-)
अर्ज करण्याची मुदत :- २७ ऑगस्ट २०१८ ते १२ सप्टेंबर २०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या