इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दल ( ITBP ) मध्ये भरती
भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस दल ( ITBP ) मध्ये भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अत्ज करावे.
पदाचे नाव :- सहाय्यक कमांडंट (अभियंता )
पदांची संख्या :- १० जागा
पदांचे विवरण :-
१) अ.ज.:- ०२ जागा
२) इमाव :- ०१ जागा
३) खुला :- ०७ जागा
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )
परीक्षा शुल्क :- ४००/- ( अ.ज. यांना कुठलेही शुल्क नाही )
अर्ज करण्याची मुदत :- १३/०८/२०१८ ते ११/०९/२०१८
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या