महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती २०१८

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये विविध पदांची भरती २०१८ 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आवेदन प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी अर्ज करावे.

पदाचे नाव :- 

१) कार्यकारी अभियंता 

२) उप अभियंता 


पदांचे विवरण :- 

१) कार्यकारी अभियंता :- ०८ जागा 

अ.जा.:- ०१ जागा 

अ.ज.:- ०१ जागा 

इतर मागासवर्ग :- ०२ जागा 

खुला :- ०४ जागा 


२) उप अभियंता :- १२ जागा 

अ.जा :- ०२ जागा 

अ.ज.:- ०१ जागा 

इतर मागासवर्ग :- ०२ जागा 

भज(क):- ०१ जागा 

खुला :- ०६ जागा 


शैक्षणिक पात्रता :- 

१) कार्यकारी अभियंता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदव्युत्तर पदवी तसेच सात वर्षाचा अनुभव आवश्यक 

२) उप अभियंता :- स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी उत्तीर्ण तसेच पाच वर्षाचा अनुभव आवश्यक 


वय मर्यादा :- २१ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सुट लागू ) 


परीक्षा शुल्क :- ५२४ /- ( मागासवर्गीय :- ३२४/-)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २७/०८/२०१८ 







इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu