IBPS मार्फत प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती २०१८
IBPS मार्फत प्रोबेशनरी अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.
पदाचे नाव :- प्रोबेशनरी अधिकारी
पदांची संख्या :- ४१०२ जागा
पदांचे विवरण :-
१) अ.जा.:- ५९९ जागा
२) अ.ज.:- २८५ जागा
३) इतर मागासवर्ग :- ११८५ जागा
४) खुला :- २०३३ जागा
शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे
वय मर्यादा :- २० ते ३० वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )
अर्ज करण्याची मुदत :- १४/०८/२०१८ ते ०४/०९/२०१८
परीक्षा शुल्क :- ६००/- ( अ.जा./ अ.ज./ दिव्यांग यांना १००/-)
इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

0 टिप्पण्या