गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन मार्फत विविध पदांसाठी भरती २०१८

गृहनिर्माण विभाग महाराष्ट्र शासन मार्फत विविध पदांसाठी भरती २०१८ 



महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या विविध विभागांच्या आस्थापनेवर पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.


पदांची संख्या :- २७ जागा 

पदांचे नाव :- 

१) निम्नश्रेणी लघुलेखक 

२) लिपिक - टंकलेखक 

३) प्रोसेस सर्वर 

४) शिपाई 


पदांचे विवरण :- 

१) निम्नश्रेणी लघुलेखक :- ०४ जागा 

२) लिपिक - टंकलेखक :- १० जागा 

३) प्रोसेस सर्वर :- ०५ जागा 

४) शिपाई :- ०८ जागा 



शैक्षणिक पात्रता :-

१) निम्नश्रेणी लघुलेखक :- पदवीधर, मराठी किंवा इंग्रजी १०० श.प्र.मि.परीक्षा, मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. तसेच संगणक ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक

२) लिपिक - टंकलेखक :- पदवीधर,मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. तसेच संगणक ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक

३) प्रोसेस सर्वर :- पदवीधर

४) शिपाई :- दहावी उत्तीर्ण 


वय मर्यादा :- १८ ते ३८ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू ) 


परीक्षा शुल्क :- ३००/- ( मागासवर्गीय :- १५०/-)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९/०८/२०१८ 






इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu