बँक ऑफ इंडिया मध्ये भरती २०१८


भारतातील अग्रगण्य अश्या बँक ऑफ इंडिया च्या मुंबई विभागात भरती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांकडून पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.

पदांची संख्या :- ९९ जागा 


पदाचे नाव :- सफाई कर्मचारी / शिपाई 


पदांचे विवरण :- 

१) अ.जा.:- १० जागा 

२) अ.ज.:- ०९ जागा 

३) इतर मागासवर्गीय :- २७ जागा 

४) खुला :- ५३ जागा 

वरील जागांपैकी ०३ जागा दिव्यांगासाठी राखीव 


शैक्षणिक पात्रता :-  इयत्ता दहावी उत्तीर्ण 


वयमर्यादा :- २६ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागू )


अर्ज पाठविण्याचा पत्ता :- 
"बँक ऑफ इंडिया , 
पोस्ट बॉक्स नं.२३८, 
मुंबई GPO, 
मुंबई - ४००००१ "


अर्ज पाठविण्याची मुदत :- १४/०८/२०१८ ते २९/०८/२०१८ 

अर्ज केवळ साध्या पोस्टाद्वारे स्वीकारल्या जातील, अन्य कुठल्याही मार्गाने पाठविलेले अर्ज रद्द केल्या जातील.





अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu