कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती

कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती 


भारत सरकारच्या रेल्वे विभागांतर्गत येणाऱ्या कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पात्र उमेदवारांनी संगणकीय पद्धतीने अर्ज करावे.

पदांची संख्या :- १०० जागा 

पदांचे विवरण :- 

१) ट्रॅकमन :- ५० जागा 

२) पाॅईंटमन :- ३७ जागा 

३) खलाशी :- १३ जागा 

शैक्षणिक पात्रता :-  १० उत्तीर्ण असणे गरजेचे 

वय मर्यादा :- १८ ते ३३ वर्षे ( शासकीय नियमाप्रमाणे सूट लागु )

परीक्षा शुल्क :- खुला :- ५००/- ( अ.जा./ अ.ज./महिला /दिव्यांग/ आर्थिक मागासवर्गीय :- २५०/-)

अर्ज करण्याची मुदत :- १७/०८/२०१८ ते १६/०९/२०१८ 





उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu